कोरोनापासून बचावासाठी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे बाहेरील परिसरात वावरताना चेह-याला घालावया मास्क होय. मास्कमूळे आपला चेहरा विशेषत: तोंड, नाक झाकले जाते. त्यामुळे बाहेरील दुषित हवा नाका वाटे शरिरा प्रवेश करणे सहज शक्य होत नाही. वैयक्तिक सुरक्षेसाठी स्वदेशी मेड इन इंडिया असलेला आरामदायक विरोधी प्रदूषण मास्क कधीही वापरणे श्रेयस्करच.
Xtore चा मेड इन इंडिया असलेल्या हा मास्क अल्ट्रा-आरामदायक विरोधी प्रदूषण | बदलण्यायोग्य फिल्टर | श्वास घेण्याचे फिल्टर असलेला - (2 मुखवटा, 4 फिल्टर चा पॅक) आहे.
तसेच 100% सूती आणि अँटी बॅक्टेरियल इनर लेयरपासून बनविलेले धुण्यायोग्य अँटी डस्ट मास्क हेही याचे वैशिष्ट आहे.
अधिक माहितीसाठी पाहा :