Top 6 Garbh Sanskar Books


जन्माला येणारे बाळ सर्वगुणसंपन्न व्हावे यासाठी गर्भसंस्कार अतिशय महत्त्वाचे ठरतात. गर्भसंसस्कार हे आईवडिलांच्या विचारातून बाळावर होत असतात. बाळ जन्माला येणाऱ्यापूर्वी मातेच्या मनात बाळाच्या भविष्याविषयी शुभ विचार मनात असतील तर जन्माला येणारे बाळ त्याप्रमाणेच घडते. बाळ जन्माला येण्यापूर्वी गर्भावर केल्या जाणाऱ्या संस्कारांना ‘गर्भसंस्कार’ असं म्हणतात. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक संस्काराला विशिष्ट महत्त्व आहे. 

गर्भसंस्कारांची काही ऐतिहासिक उदाहरणे

छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता 

अभिमन्यु आणि सुभद्रा

स्वामी विवेकानंद आणि त्यांची माता भुवनेश्वरी

गर्भसंस्कारांचे फायदे

आई आणि बाळावर होतो चांगला फायदा

आयुष्यभरासाठी उपयुक्त

चांगलं बॉडींग निर्माण होतं 

 गर्भसंस्कार साठी काही महत्वपूर्ण पुस्तके खालील प्रमाणे


2) संपूर्ण गर्भसंस्कार (मराठी) - साहित्य प्रसार केंद्र, नागपूर


4) गर्भसंस्कार- हिंदी - डब्ल्यूबीजी पब्लिकेशन




No comments:

Post a Comment

Three 3 important tools that are essential for online learning

Online Education your child's safety  Use these tools for online Education It is not possible for parents to keep their mobiles and lap...