स्मार्ट बना दातांचे ब्रश सुरक्षित ठेवा
आपण सर्वच जण दात साफ करण्यासाठी अनेक प्रकारचे टुथब्रश वापरतो. तो वापरल्यानंतर ब-याच वेळा उघडा ठेवला जातो. बाथरुम मधील धूळ तसेच इतर प्रकारचे सूक्ष्म जूंत त्यावर बसण्याची दाट शक्यता असते.
दात घासल्यानंतर आपला ब्रश सुरक्षित रित्या ठेवून त्यावर धूळ तसेच पाण्याचे बाष्प बसणे यापासून आपला टुथब्रश संरक्षित करणे अत्यावश्यक आहे.
ही बाब छोटीशी असली तरी आपल्या दातांच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण आहे. कारण अशा प्रकारचे धूळीकण किंवा जंतू पुढील दिवशी दात घासताना आपल्या तोंडात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच टुथपेस्ट मधून पेस्ट ब्रशवर घेतानाही आपण सावधताना बाळगली पाहीजे
या साठी एक उत्तम पर्याय आहे तो म्हणजे ऑटोमॅटिक टूथपेस्ट डिस्पेंसर आणि होम बाथरूमसाठी टूथब्रश होल्डर
खालीलप्रकारचे टूथब्रश होल्डर आपल्यासाठी उपयुक्त ठरतील
No comments:
Post a Comment